छत्रपती शिवाजी महाराज संघटनेच्या आंदोलनाला यश
शासनाच्या एक रूपयात विमा योजनेंतर्गत गतवर्षी अवकाळी पावसामुळे खरीप हंगामातील भात पिकाच्या नुकसानीपोटी देय असणारी रक्कम युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीने जिल्हा कृषी अधीक्षकांकडे वर्ग केली. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी संघटनेने तालुका कृषी कार्यालयासमोर सुरू केलेले उपोषण मागे घेतले आहे. लोकसभा निवडणूक…
