माणसे विचारधारेमुळे बदलू शकतात का?
मला बराच काळ हा प्रश्न पडत असे की एखाद्या विचारधारेचा, एखाद्या संप्रदायाचा स्वीकार केल्यामुळे माणसे बदलतात का? असा प्रश्न पडण्याचे कारण म्हणजे एखाद्या विचारधारेचा आपण पाईक आहोत किवा एखाद्या संप्रदायाचा आपण पाईक आहोत, अशी जाहीर घोषणा करणारी माणसे प्रत्यक्ष जीवनात मला बदलाताना दिसत…
