वेंगुर्ल्यातील पाणबुडी प्रकल्पासाठी 47 कोटी मंजूर
केंद्रीय पर्यटनमंत्री गजेेंद्रसिंग शेखावत यांनी पर्यटन क्षेत्राला चालना देण्यासाठी पंतप्रधान नरेेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशातील 23 राज्यांमधील 40 प्रकल्पांना मंजुरी देत निधीची घोषणा केली आहे. यात सिंधुदुर्ग जिल्ह्यात होणाऱ्या बहुचर्चित पाणबुडी, आर्टिफिशियल रिफ अंडरवॉटर म्युझियमचा समावेश आहे. या प्रकल्पासाठी केंद्र सरकारने 46.91…
