जिल्हा क्रीडा संकुलाची अवस्था दयनीय
सिधुदुर्ग जिल्हा क्रीडा संकुलाची अवस्था अतिशय दयनीय झालेली असून प्रशासनाचे मात्र, याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते अॅड.मनिष सातार्डेकर यांनी केला आहे. सिधुदुर्ग जिल्हा अॅथलॅटिक असोसिएशनतर्फे ११ फेब्रुवारी रोजी जिल्हास्तरीय अॅथलॅटिक स्पर्धा संपन्न झाल्या. यावेळी जिल्ह्यातील स्पर्धक, पालक व शिक्षक मोठ्या…
