वेंगुर्ल्यातील पर्यटन स्थळांवर मूलभूत सुविधा निर्माण होण्याची गरज
पर्यटकांचे आकर्षण असलेल्या वेंगुर्ल्यातील दीपगृह आणि सूर्यास्त दर्शन या स्थळांकडे जाणाऱ्या डांबरी रस्त्याची दुरावस्था झालेली आहे. काही रस्ता डांबरी तर काही रस्ता मातीचा आहे. याठिकाणी जाण्यासाठी अन्य कोणताही पर्यायी मार्ग नसल्याने अशी दुरावस्था झालेल्या रस्त्यावरूनच देशी-विदेशी पर्यटक ये-जा करत आहेत. दीपगृह…
