उभादांडा नं.१ शाळेत मान्सून फेस्टीव्हलला प्रारंभ
विद्यार्थ्यांच्या बौद्धिक, भावनिक व शारीरिक विकासासोबतच त्यांच्या सुप्त कलागुणांना संधी देण्याच्या उद्देशाने केंद्रशाळा उभादांडा नं.१ येथे मान्सून फेस्टीव्हल २०२५ या नाविन्यपूर्ण उपक्रमाचे सलग तिसया वर्षी आयोजन करण्यात आले आहे. याचा शुभारंभ २१ जुलै रोजी करण्यात आला. तर २ ऑगस्ट रोजी या फेस्टीव्हलची सांगता…
