प्रत्येक प्रशासनाने तक्रारींची ‘झिरो पेंडेन्सी‘ राबवा – पालकमंत्री नितेश राणे
पालकमंत्री नितेश राणे यांनी वेंगुर्ला येथील तहसिल कार्यालयामध्ये १२ सप्टेंबर रोजी जनता दरबार घेऊन सुमारे १३९ जनतेचे प्रश्न समजून घेत संबंधित विभागाला तातडीने त्यावर कार्यवाही करण्याचे आदेश दिले. या जनता दरबारात प्रामुख्याने महसूल विभाग, पंचायत समिती विभाग, महावितरण, नगरपालिका आदी विभागांच्या संबंधित जास्तीत…
