57 हजार 207 मतदार निश्चित
सिंधुदुर्ग जिल्ह्रातील मालवण, वेंगुर्ला, सावंतवाडी या तीन नगरपरिषदा आणि कणकवली नगर पंचायत मिळून चारही नगर पंचायतींच्या निवडणुकांसाठी 57 हजार 207 मतदार निश्चित करण्यात आले आहेत. यामध्ये 27 हजार 697 पुरूष आणि 29 हजार 510 महिला मतदारांचा समावेश आहे. चारही नगर पंचायतींच्या निवडणुकीसाठी 74…
