वेंगुर्ला हायस्कूलचा वार्षिक बक्षिस वितरण संपन्न
वेंगुर्ला हायस्कूलचा वार्षिक बक्षिस वितरण सोहळा प्रसिद्ध नाट¬ अभिनेते व व्हिएचएस असोसिएशनचे अध्यक्ष संजय पुनाळेकरी, मराठी लेखिका वंृदा कांबळी यांच्या प्रमुख उपस्थितीत 19 डिसेंबर रोजी संपन्न झाला. हायस्कूलच्या "ज्ञानदीप' हस्तलिखिताचे प्रकाशन यांच्याच हस्ते झाले. यावेळी शैक्षणिक, क्रीडा आणि सांस्कृतिक…
