शरीरसौष्ठवपटू किशोर सोन्सूकर यांची गणरायाला अनोखी मानवंदना
वेंगुर्ला-वजराट येथील रहिवाशी, पाटकर हायस्कूलचे क्रीडा शिक्षक आणि आंतरराष्ट्रीय शरीरसौष्ठव किशोर सोन्सूरकर यांनी ‘हे गजानन.. दैवत आमुचे विनायका तू‘ या गाण्याच्या संगीतासह व्हिडिओच्या माध्यमातून गणपतीच्या मूर्तीसमोर नियमित व्यायाम करुन रोगप्रतिकारक शक्ती वाढवा असा संदेश जनतेला दिला आहे. देवाची पूजा करीत…
