वेंगुल्र्यातील दहा मुलांवर फायमोसिस व टंगटाय शस्त्रक्रिया

  राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम अंतर्गत वेळेवर निदान, समुपदेशन आणि शासकीय सहकार्यामुळे फायमोसिस व  टंगटाय शस्त्रक्रिया करण्यात आली. 0 ते 18 वर्ष वयोगटातील मुलांची तपासणी करताना फायमोसिस व टंगटायची मुले आढळली. सुरूतीला शस्त्रक्रियेसाठी ते मानसिकदृष्ट¬ा तयार नव्हते. पण आर.बी.एस.के.टीमच्या आरोग्य कर्मचा­यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्न…

0 Comments

डेरवण येथे नवजात बाळावर आतड¬ाची यशस्वी शस्त्रक्रिया

डेरवण येथील वालावलकर रूग्णालयामध्ये असणा­या बालरोगतज्ज्ञ विभागाने शर्थीचे प्रयत्न करीत एका नवजात बाळाचे प्राण वाचवले आहे. सातारा जिल्ह्रातील एक महिला प्रसुतीसाठी दाखल करण्यात आली होती. प्रसुतीपूर्वी केल्या जाणा­या सोनोग्राफीमध्ये बाळाच्या पोटाचे दोन पदर चिकटलेले दिसले आणि त्यामुळे पोटात हवा भरली असल्याचे निदर्शनास आले.…

0 Comments

‘घर मातीचं!’ यावर कार्यशाळा संपन्न

विकासाच्या नावाखाली मातीची घरे पाडून सिमेंट काँक्रिटची घरे बांधली जात आहेत. याचा विपरित परिणाम पर्यावरणावर तसेच मानवी आरोग्यावर सुध्दा होत आहे. आणि जवळपास प्रत्येकाने तो अनुभवलाय. मातीचे जिवंत घर सोडून सिमेंटच्या निर्जीव घरात रहात असलेल्या माणसाची निसर्गाशी नाळ तुटत चालली आहे. आणि याचे…

0 Comments

आरवली टाक शाळेच्या भवितव्यासाठी पालक-ग्रामस्थ एकवटले

आरवली टाक येथील श्री सरस्वती विद्यालयात शाळेच्या भवितव्याबाबत ग्रामस्थ एकवटले आहेत. १५ मार्च, २०२४ च्या शासन निर्णयामुळे या विद्यालयातील शिक्षक संख्या कमी होऊन भविष्यात शाळा बंद होण्याची गंभीर बाब पालकांच्या लक्षात आल्याने सोमवार दि. १४ सप्टेंबर रोजी हायस्कूलच्या परिसरात गावचे सरपंच, ग्रामपंचायत सदस्य,…

0 Comments

दिलीप गिरप यांनी स्वीकारला वेंगुर्ला नगराध्यक्षपदाचा पदभार

निवडणुकीत भरघोस मतांनी निवडून आलेले दिलीप गिरप यांनी पुन्हा एकदा नगराध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारला. त्यांच्या स्वागतासाठी नगराध्यक्ष दालन फुलांनी सजिवण्यात आले होते. तब्बल चार वर्षे रिक्त असलेल्या नगराध्यक्षपदावर ते विराजमान झाले.       या निवडणुकीत भाजपाने नगरसेवक पदाच्या २० पैकी १६ जागांवर विजय मिळविला.…

0 Comments

शिरोडा-वेळागर ताज हॉटेल प्रकल्पासाठी सामंजस्य करार

      सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन विकासाला मोठी चालना देणारा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला असून वेंगुर्ले तालुक्यातील शिरोडा–वेळाघर येथे ताज समुहाच्या माध्यमातून जिल्ह्यातील पहिले पंचतारांकित हॉटेल उभारले जाणार आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे सिंधुदुर्गच्या पर्यटन नकाशावर राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर ठळक ओळख निर्माण होणार आहे. सिंधुदुर्गच्या…

0 Comments

वेंगुर्ल्यात भाजपचे निर्विवाद वर्चस्व : दिलीप गिरप दुसऱ्यांदा नगराध्यक्षपदी

अत्यंत चुरशीच्या आणि तेवढ्याच प्रतिष्ठेच्या ठरलेल्या नगरपालिका निवडणुकीत सिंधुदुर्ग जिल्ह्यात चारपैकी दोन ठिकाणी भाजपचे नगराध्यक्ष, शिंदे सेनेचा एक आणि शहर विकास आघाडीचा एक नगराध्यक्ष विजयी झाला आहे. सावंतवाडीत राजघराण्यांच्या श्रद्धाराजे भोसले नगराध्यक्षपदी तर वेंगुर्ल्यातही भाजपचे दिलीप उर्फ राजन गिरप विजयी झाल्याने आमदार केसरकर…

0 Comments

वक्तृत्व स्पर्धेत माधव ओगले प्रथम

नगर वाचनालयातर्फे 20 डिसेंबर रोजी अविनाश ना. शेणई पुरस्कृत श्रीमती लक्ष्मी नारायण शेणई स्मृती पाचवी ते सातवीसाठी वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली. यात प्रथम-माधव ओगले (वेंगुर्ला नं.2), द्वितीय-सोनाक्षी तेंडोलकर (सिंधुदुर्ग विद्यानिकेतन), तृतीय-आर्या चेंदवणकर (एम.आर.देसाई) तर पर्णवी वागळे (एम.आर.देसाई) हिने उत्तेजनार्थ क्रमांक पटकाविले. स्पर्धेचे परीक्षण…

0 Comments

अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त सायकल रॅली व वृक्षारोपण

माजी पंतप्रधान अटल बिहारी यांच्या 100व्या जयंतीनिमित्त संस्कृती मंत्रालय, भार सरकार तसेच कोकण कला व शिक्षण विकास संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने वेंगुर्ला येथे भव्य सायकल रॅली काढण्यात आली. याचा शुभारंभ नगराध्यक्ष दिलीप गिरप यांच्या हस्ते झाला. या रॅलीमध्ये वेंगुर्ला हायस्कूलचे मुख्याध्यापक सचिन बिडकर,…

0 Comments

वेंगुर्ला हायस्कूलचा वार्षिक बक्षिस वितरण संपन्न

        वेंगुर्ला हायस्कूलचा वार्षिक बक्षिस वितरण सोहळा प्रसिद्ध नाट¬ अभिनेते व व्हिएचएस असोसिएशनचे अध्यक्ष संजय पुनाळेकरी, मराठी लेखिका वंृदा कांबळी यांच्या प्रमुख उपस्थितीत 19 डिसेंबर रोजी संपन्न झाला. हायस्कूलच्या "ज्ञानदीप' हस्तलिखिताचे प्रकाशन यांच्याच हस्ते झाले. यावेळी शैक्षणिक, क्रीडा आणि सांस्कृतिक…

0 Comments