संवाद दौर्याला उत्स्फुर्त प्रतिसाद
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष संघटना बळकट करण्याबरोबरच तळागाळातील जनतेशी थेट संफ साधून तेथील प्रश्न, समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्याच्यादृष्टीने संवाद दौरा २०२३ अंतर्गत प्रश्नाचे नेते तथा खासदार यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सावंतवाडी विधानसभा संफप्रमुख शैलेश परब यांनी साधलेल्या संवाद दौयात…
