महोदय पर्वणीनिमित्त उसळला भाविकांचा जनसागर
शुक्रवारी झालेल्या पौष अमावास्येला महोदय पर्वणी निमित्त वेंगुर्ला सागरेश्वर व आरवली सागरतीर्थ समुद्रकिना-यावर भाविकांचा जनसागर उसळला या ठिकाणी विविध गावच्या ग्रामदेवता, तरंगदेवतासहित हजारो भाविक, ग्रामस्थांनी तिर्थस्नान केले. पौष अमावास्या व श्रवण नक्षत्र एकत्र आल्याने झालेल्या महोदय पर्वणीला सागरेश्वर समुद्र किनारी वेंगुर्ल्याचे ग्रामदैवत…
