लोकअदालतीमध्ये ३२ प्रकरणे तडजोडीने निकाली
वेंगुर्ला दिवाणी न्यायालयात ३ मार्च रोजी आयोजित केलेल्या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये दिवाणी ४, फौजदारी १२, ग्रा.पं. पाणीपट्टी, घरपट्टी, विविध बँका व विद्युत विभागाकडील १६ अशी एकूण ३२ प्रकरणे तडजोडीने मिटवून २ लाख ७ हजार ३०० एवढी रक्कम वसुल करण्यात आली. तालुका विधी सेवा…
