प्रदीप केळूसकर यांच्या ‘माणिकमोती’ कथासंग्रहाचा प्रकाशन सोहळा
कोमसाप कुडाळ शाखेच्या वतीने प्रदीप केळुसकर यांच्या माणिकमोती या कथासंग्रहाच्या प्रकाशनाचा कार्यक्रम ज्येष्ठ साहित्यिक आनंद वैद्य यांच्या अध्यक्षतेखाली नुकताच संपन्न झाला. वृंदा कांबळी यांनी कथानिर्मितीविषयी बोलताना केळुसकरांनी त्यांच्या ग्रामीण व नागरी जीवनातील अनुभवविश्वातून कथाबीज निवडून घेतल्याचे सांगत त्यांच्या लिखाणाला शुभेच्छा दिल्या. प्रा. संतोष…
