जि.प.अहमदनगर समितीची परूळे ग्रा.पं.ला भेट
राष्ट्रीय ग्रामस्वराज्य अभियान अंतर्गत जिल्हापरिषद अहमदनगरच्या समितीने परूळे बाजार ग्रामपंचायतीला भेट देत विविध उपक्रमांची पाहणी केली. यावेळी समितीने काथ्याप्रकल्प, सांडपाणी प्रक्रिया युनिट, प्लॅस्टिक कचरा संकलन युनिट, प्रक्रिया संकलन युनिट, अंगणवाडी, शाळा, व्यायामशाळा यांजबरोबर इतर उपक्रमांची माहिती घेऊन कौतुक केले. पंचायत समिती नेवासाचे सहाय्यक गटविकास अधिकारी पाटेकर, तालुका आरोग्य…
