वैशिष्ट्यपूर्ण कलादालन अद्वितीय-नयना आपटे
एकांकिका स्पर्धेच्या परिक्षणानिमित्त वेंगुर्ला येथे आलेल्या पद्मश्री व जीवनगौरव पुरस्कार प्राप्त सुप्रसिद्ध मराठी ज्येष्ठ अभिनेत्री नयना आपटे व लेखक आनंद म्हसवेकर यांनी १५ जानेवारी रोजी वेंगुर्ला नगरपरिषदेच्या कलादालनास भेट दिली. मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांनी नयना आपटे व लेखक आनंद म्हसवेकर यांचे स्वागत करून…
