जिल्हा नियोजन समितीवर दिलीप गिरप व सचिन वालावलकर यांची निवड
सिधुदुर्ग जिल्हा नियोजन समितीवर ‘विशेष निमंत्रित‘ सदस्य म्हणून वेंगुर्ला नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष दिलीप गिरप व शिवसेनेचे सिधुदुर्ग जिल्हा समन्वयक सचिन वालवलकर यांची निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाचे उपसचिव नि.भा. खेडकर यांनी त्यांना याबाबतचे नियुक्तीपत्र दिले आहे. महाराष्ट्र जिल्हा नियोजन समितीत सामान्यपणे जिल्हा नियोजन समितीत…
