रूग्णालयातील समस्या सोडविणार-डॉ.सावंत
वेंगुर्ला उपजिल्हा रुग्णालयातील दुराव्यवस्था व विविध समस्यांबाबत वेंगुर्ला तालुका उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेतर्फे ८ सप्टेंबर रोजी रुगणालयाच्या ठिकाणी आंदोलन केले. यावेळी शिवसेनेचे यशवंत परब, अजित राऊळ, प्रकाश गडेकर, संदेश निकम, सुमन निकम, अस्मिता राऊळ, मंजुषा आरोलकर, सुमन कामत, तुषार सापळे, संजय गावडे, अॅड.जी.जी.टांककर,…
