दीड लाखांचे क्रीडा साहित्य प्राप्त
महाराष्ट्र राज्य शासनाच्या जिल्हा वार्षिक क्रिडांगण विकास अनुदान योजनेतून सर्व क्रीडा प्रकारांत आवश्यक असणारे सुमारे दीड लाख रूपयांचे क्रीडा साहित्य वेंगुर्ला येथील रा.कृ.पाटकर हायस्कूल व रा.सी.रेगे कनिष्ठ महाविद्यालयाला प्राप्त झाले आहे. पुणे येथील सुमित स्पोर्ट प्रा.लि.कंपनीने सांघिक व वैयक्तिक क्रीडा प्रकारात वापरता येणारे…
