लाभार्थ्यांना मोफत जयपूर फुट प्रदान
रोटरी डिस्ट्रिक्ट ३१७०चे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर नासिरभाई बोरसादवाला यांच्या विशेष प्रयत्नांमुळे व रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाऊन, लोककल्याण मंडळ कोल्हापूर यांच्या सौजन्याने रोटरी क्लब वेंगुर्ला मिडटाऊनचे २ लाभार्थी राजन नायर व अनामिका शिरोडकर तसेच रोटरी क्लब कॅश्यू सिटी दोडामार्गचे २ लाभार्थी रविद्र कांबळे व…
