मठ हायस्कूल येथे तंत्र शिक्षण कोर्सचे उद्घाटन
उगम उपक्रमाअंतर्गत कॉज टू कनेक्ट फाऊंडेशन व नूतन मराठा हितवर्धक संघ मुंबई यांच्या सहकार्यातून मठ येथील रायसाहेब डॉ.रा.धों.खानोलकर येथे यावर्षीपासून तंत्र शिक्षण कोर्स सुरू करण्यात येत आहेत. या बहुविध कौशल्य अभ्यासक्रमाचे उद्घाटन उपसरपंच महादेव गावडे यांच्या हस्ते झाले. यावेळी नूतन मराठा हितवर्धक संघाचे मठ…
