तरुणांनी स्वतःचे उद्योग सुरु करा-डॉ.खांडेकर
फळे काढणीनंतर त्यापासून नाविन्यपूर्ण टिकावू पदार्थ तयार करणे, शेतकयांना पदार्थ बनविण्याचे प्रशिक्षण देणे, माती व पाने परीक्षण करून त्यातील उपलब्ध अन्नद्रव्याचे प्रमाण तपासणे, त्या अनुषगाने अशा क्षेत्रात कोणती पिके घेता येतील याचे मार्गदर्शन करणे, कीड व रोग नियंत्रणासाठी विविध जैविक घटकांची निर्मिती करणे,…
