जिद्द आणि कलेचा प्रवास – समीरा प्रभू
आई-वडील (महाबळ दांपत्य) आरोग्य खात्यात नोकरी करत असल्यामुळे बदली ही पाचवीला पुजलेली असायची. त्यामुळे पूर्वाश्रमीच्या सीमा यांना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेगवेगळ्या तालुक्यांतील शाळांमध्ये शिक्षण घेण्याची संधी आणि यातून वेगवेगळा परिसर अनुभवायला मिळाला. त्यांनी रत्नागिरी येथे बी.ए. ची पदवी प्राप्त केली. लहानपणापासून घरी राहून खेळणे,…
