आंबोलीत हत्तीग्राम!
सिंधुदुर्गचे पालकमंत्री उदय सामंत यांनी एका प्रकल्पाची घोषणा केली आहे. गेल्या दोन दशकापासून कर्नाटकपासून कोकण, गोव्यापर्यंत हत्तींचा धुमाकूळ सुरु आहे. विविध योजना करुनही हत्तींचा उपद्रव थांबलेला नाही. शेतीचे प्रचंड नुकसान आणि हत्तींच्या दहशतींमुळे काही जमिनी पडिक टाकण्याची शेतक-यांवर वेळ आली आहे. याच हत्तींचा…
