लगीन आणि कडक बुंधीचो लाडू
कुठेतरी लग्नसराई चालू होती. मंडपाला लावलेल्या झावळ्यांमधून आमची नजर मंडपाच्या आत भिरभिरत होती. जेवणाच्या पंगती बसल्या होत्या. वाढपी आग्रह करुन करुन वाढत होते. पत्रावळीवर भात, दाळ, उसळ, वडे, भाजी, साखरभात भराभर वाढला जात होता आणि तेवढ्याच वेगाने पत्रावळ रिकामी होत होती. मग आमच्यातील…
