‘फाईंडिग निमो…‘
साहेब, आमचा आगामी एपिसोडचा विषय हा ‘निमो‘ आहे, आपण स्क्रिप्ट लिहून द्याल का? दोन वर्षापूर्वी माझ्या मोबाईलवर व्हाटसअप मेसेज येऊन पडला. वेंगुर्ला-दाभोली मधील कलाकारांनी ‘क्यॅजूअल मालवणी‘ हे यूट्यूब चॅनेल सुरु केले होते. थोड्याच कालावधीत ही वेब सिरीज लोकप्रिय झाली. त्यातील अस्सल…
