जातानाचे शब्द

‘मी असा काय गुन्हा केला?‘ हे शब्द प्रमोद महाजन यांनी आपल्या अंतसमयी उच्चारले होते असे म्हणतात. आपल्या सख्या भावानेच गोळ्या घातल्यावर विचारांच्या कल्लोळातून त्यांना असे व्यक्त व्हावेसे वाटले होते. ‘अरे, हे काय करताय?‘  असे इंदिराजींनी अतिशय अविश्वासाने आपल्या मारेक-यांना विचारले होते. महात्मा गांधीजींचे…

0 Comments

अस्तित्व

‘‘आपण कशावर विश्वास ठेवावा, याचे आपल्याला स्वातंत्र्य आहे. देव नाही अशी माझी साधी भुमिका आहे.‘‘ असा दावा विख्यात शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांनी आपल्या अखेरच्या ‘ब्रिफ ऑनर्स टू द बिग कनेक्शन‘ या पुस्तकात केला आहे, ही बातमी वाचली......      खरचं तो आहे कां? तो…

0 Comments

आठवणीतलो जैतिर!

    आंबे काढता काढता पोरानी आरड घातली, ‘गे आये, गे आये जैतीर येता हा पुढल्या महिन्यात. आमका नये कपडे होये.‘ तितक्यात बापाशिन बायलेर तिरकी नजर टाकल्यान...तशी पोरा गप वगी झाली.      आम्ही घराकडे इलो. हात-पाय धुतले आणि अभ्यासाक बसलो. को-या  चायचो घोट घेता…

0 Comments

प.पू.श्री आनंदनाथ महाराज (118 वे पुण्यस्मरण- 16 जून 1903)

       श्री आनंदनाथ महाराज यांचे मूळ नाव गुरुनाथ एकनाथ वालावलकर. सावंतवाडी प्रांतातील बांद्याजवळच्या मडुरे-डिगेवाडी येथे सन 1830 साली त्यांचा जन्म झाला. वालावलकर घराण्यामध्ये पूर्वीपासून श्रीदत्तमहाराजांच्या पूजा-उपासनेची परंपरा होती.       गुरुनाथांना अक्कलकोटला वारंवार जाण्याची ओढ लागली. त्यामागे ‘सहज एक दर्शन’ हा भाव…

1 Comment

नाथांघरचा घास..

          बॅ. नाथ पै सेवांगण मालवण ही संस्था गेली ४ दशके ‘जनसेवा‘ हीच ‘ईश्वरसेवा‘ मानून विविध क्षेत्रात कार्यरत आहे. शैक्षणिक, सामाजिक, कौटुंबिक, आरोग्य, कृषि व मच्छिमार आदींच्या उन्नतीसाठी अग्रेसर असलेली स्वयंसेवी संस्था! पूज्य साने गुरुजींचे विचार, साथी एस्.एम.जोशी यांचे…

0 Comments

डर के आगे जीत है!

माझे वागणे अगदी राशीला साजेसे आहे असे बहुतेक लोकं म्हणतात. पण त्यांना कुठे माहिती आहे की मी दोन राशींच्या बॉर्डर वर आहे. सांगायचं कारण म्हणजे 9 एप्रिलला माझ्या आईची वॅक्सिनसाठी अपॉइंटमेंट होती. दहा ठिकाणी चौकशी करून खात्री करुन जवळच्या प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये अपॉइंटमेंट घेतली…

0 Comments

दुतोंडी आणि दुटप्पी

राजकारणी लोकं किती सोईस्कर टोप्या बदलतात आणि स्वतःच्या किंवा आपल्या पक्षाच्या अथवा आपल्या सरकारच्या स्वार्थी मतलबासाठी कुठच्याही थराला जाऊ शकतात याचे सर्वोत्कृष्ट उदाहरण हे गेले एक वर्ष देऊ शकेल.  गेल्या वर्षी मार्च महिन्यात कोरोना महामारीची सुरुवात झाली आणि सुमारे महिन्याभरातच सुन्नी मुसलमानांच्या तबलिगी…

0 Comments

कभी खुशी कभी गम

   ३० मार्च हा जागतिक ‘बायपोलर दिन‘ त्यानिमित्ताने या आजाराची तोंडओळख..           तो माझा सायकीयाट्री विभागातला पहिला दिवस होता. मी ओपीडीत वरिष्ठ डॉक्टरांसोबत पेशंट पाहत होतो. एवढ्यात भडक मेकअप केलेली नीट नेटका फ्रॉक घातलेली साधारण पन्नाशीची बाई आली, ‘‘हॅलो…

0 Comments

सिंधुदुर्गातील होळी

              हिंदूंच्या सर्वच सणांमध्ये काही ना काही वेगळं वैशिष्ट¬ दिसून येते आणि ते सण साजरे करताना सिंधुदुर्ग जिल्ह्राने एक वेगळंपण राखलं आहे. अलिकडच्या काही वर्षात सिंधुदुर्गातील नेरुर (कुडाळ), पुरळ (देवगड) असनिये (दोडामार्ग), मठ (वेंगुर्ला) आणि कुणकेरी (सावंतवाडी)…

1 Comment

हळदक्रांती

        गेल्यावर्षी केवळ आपला देशच नव्हे तर संपूर्ण जग कोरोना महामारीच्या विळख्यात सापडले होते, अर्थात त्या संकटाचे सावट अजूनही पूर्णतः दूर झालेले नाही. या काळात या महाभयंकर अशा संकटावर मात करण्यासाठी, जनतेमध्ये जगण्याचा विश्वास पुन्हा निर्माण करण्यासाठी सरकार, स्वयंसेवी संस्था…

0 Comments