टी-20 विश्वचषक 2021 आढावा
भारतवर्षात विश्वचषकातील भारत-पाकिस्तान सामना म्हणजे रविवारी आलेला सणच. क्रिकेट हा धर्मच मानणारे सायंकाळी टीव्हीशी जोडले गेले. सुपर संडे दुबई इंटरनॅशनल मैदानावरील सायंकाळच्या विद्युत झोतातील कमी उंचीच्या रोषणाईत रंगणारा भारत विरुद्ध पाकिस्तानचा टी-20 सामना सुरू झाला. कट्टर प्रतिस्पर्धी-धर्मयुद्ध किंबहुना हाय व्होलटेज ड्रामा सुपर 12…
