कळतंय पण…
काही दिवसांपूर्वी वर्तमानपत्रात ‘मौजमजेसाठी युवाईकडून वाट्टेल ते...’ ही बातमी आली होती. काही अल्पवयीन मुले डुप्लिकेट चावी वापरुन एका व्यक्तीची रेल्वेस्टेशनवर दिवसभर पार्किंग केलेली गाडी फिरवायचे व संध्याकाळी पुन्हा जागेवर नेऊन ठेवायचे. शिवाय हल्ली काही तरुणांमध्ये अशा डुप्लिकेट चाव्या वापरुन गाड्या चोरण्याचे प्रमाण वाढले…
