चला आरोग्य सेवेचा श्रीगणेशा करुया
देशात स्वच्छतेत अग्रेसर असणाऱ्या वेंगुर्ले नगरीच्या जवळजवळ सर्वच पायाभूत सुविधा पुर्णत्वाकडे जात असताना केवळ आरोग्य सुविधेची असलेली मुलभुत पोकळी भरून काढण्याच्या उद्देशाने वेंगुर्ला नगरीच्या अस्मितेसाठी काम करणाऱ्या माझा वेंगुर्ला या संस्थेने कोरोना काळात जनतेची उपचारा अभावी होणारी फरफट पाहिल्यानंतर…
