बालपण जपताना

      14 नोव्हेंबर हा दिवस बालदिन म्हणून सर्वत्र साजरा करण्यात आला. सोशल मीडियाच्या माध्यमातून मुलांमधील निरागसता, निर्मळता जपण्याच्या शुभेच्छा एकमेकांना देणारे संदेश वाचायला मिळाले. बालपणी असणारी निरागसता, आपल्यातील औत्सुक्य, कुतूहल हे वयाने मोठं होत जाताना हळूहळू लुप्त होत जातं. तिथेच आपली…

0 Comments

‘मेड इन कोकण‘

कोकण विभागातील सर्वच जिल्ह्यांमध्ये हजारो सुक्ष्म, लघु उद्योग व व्यवसाय आहेत. आज कोकणाकडे ‘मुंबई‘ ही एक स्वतःची अशी प्रगत बाजारपेठ आहे. सद्यस्थिती मात्र अशी आहे की, मुंबईसहीत इतर जिल्ह्यांतील बाजारपेठांवर परप्रांतीयांचा पगडा जास्त आहे. इतर प्रांत, राज्य, बहुराष्ट्रीय कंपन्या कोकणाकडे ‘ग्राहक‘ (गि­हाइक) म्हणूनच…

0 Comments

आजार त्याला / तिला दमवतोच आहे

आपण काय मदत करू शकतो?       आपण यापूर्वी मानसिक आजाराने त्रस्त व्यक्तीला कोणकोणती लक्षणं जाणवतात हे पाहिलंच आहे. आजारावरची औषधं घेत असताना सुरुवातीच्या काळात बऱ्याच रुग्णांना ग्लानी येणे, स्नायू आखडणे, बद्धकोष्ठता, डोकेदुखी, वजन वाढणे, मळमळ, तोंडाला कोरड पडणे इ. पैकी काही दुष्परिणामांना सामोरं…

0 Comments

कलाकृती मधील ‘तीचं’ अस्तित्व…

5 नोव्हेंबर रंगभूमी दिन निमित्ताने –       न्यायालयीन कामकाजात समोर आलेल्या पुराव्यावरूनच निकाल दिला जातो. तो न्याय्य असतोच असे आपण ठामपणे म्हणू शकत नाही. ‘कुसुम मनोहर लेले’ सारखी नाटके आपल्या समाजातील वास्तव दाखवणारी मोठी उदाहरणे आहेत. प्रत्यक्षातही कुसुमला न्याय मिळाला नाहीच. नाटकात शेवट…

0 Comments

मुखी घास घेता करावा विचार

      “अरे रोहन, थांब! लगेच वेफर्सचं पाकीट कशाला फोडतोयस? माझा स्वयंपाक झालाय म्हणतेय ना? फक्त पानं घ्यायची आहेत.“ माधवी अगदी काकुळतीला येऊन म्हणाली.   “मामी, मी करतो तुला पानं घ्यायला मदत. रोहन, राधिका मला दाखवा बरं, ताटं, वाट्या, भांडी कुठे असतात?“…

0 Comments

नेमबाजीतील उज्ज्वल तारका – सानिया आंगचेकर

  महाभारत ग्रंथ वाचताना गुरु द्रोणाचार्य आपल्या शिष्यांना धनुर्विद्येचे शिक्षण देते वेळची कथा आपण शाळेमध्ये नक्कीच वाचली असणार. अर्जुन वगळता सारे शिष्य गुरुंच्या परीक्षेतून वगळले गेले. फक्त अर्जुनच का गुरु द्रोणाचार्यांच्या परिक्षेत अव्वल ठरला. त्याचे कारण- गुरुंच्या मार्गदर्शनाचा सखोल अभ्यास, अचूक संधान व…

0 Comments

सहज संवाद

    साधी राहणी आणि उच्च विचारसरणी ही गोष्ट अनुभवावयाची असेल, प्रत्यक्ष जाणून घ्यायची असेल यासाठी तुम्हाला ज्येष्ठ साहित्यिक चंद्रकुमार नलगे यांच्या सहवासात एक दिवस काढावा लागेल, अत्यंत साधी राहणी, शांत आणि संयमी स्वभाव. साधा लांब हाताचा शर्ट पॅन्ट, साधी चप्पल अशा पेहराव्यात त्यांचा…

0 Comments

चरित्रकार वीणाताई

     आपण वाचतो, त्यातली काही पुस्तकं आपल्या लक्षात राहतात.. पण त्यातही आपल्या मनाच्या कप्प्यात आयुष्यभरासाठी मुक्काम करतात अशी काही मोजकीच... ‘वीणाताई गवाणकर‘ यांचं लेखन कायमच आपल्याला ही अनुभूती देतं. त्यांच्या चरित्रातील व्यक्ती ह्या आपल्याला आपल्याशा करतात. कारण, वीणाताईंनी त्यांच्या लेखनातून त्या व्यक्ती जीवंतपणे…

0 Comments

आधारवड

     साता­-याच्या मातीत रुजलेलं एक रोप... बघता बघता अभिनयाचा वटवृक्ष झाला आणि फक्त महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण भारतभर आभाळ भरून बहरला. १९७८ साली प्रायोगिक रंगभूमीवरून मराठी एकांकिका, नाटक याद्वारे सुरू झालेला हा प्रवास पुढे जाऊन मराठी, हिंदी चित्रपट सृष्टी समृद्ध करीत दाक्षिणात्य चित्रपटांच्या…

0 Comments

धम्मचक्र प्रवर्तन – एक सामाजिक व धार्मिक क्रांती!

          डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे सन १९५६चे बौद्ध धर्मातील धर्मांतर समजून घेण्यासाठी भारतीय हिंदू समाजशास्त्राचा आणि धर्म शास्त्राचा, आधुनिक ज्ञान शाखांच्या प्रकाशात अभ्यास करण्याची गरज आहे. त्यासाठी मानवतेच्या मुल्यांबद्दल अंत ःकरणात खोलवर आदरभाव असणे जरुरीचे आहे. धर्मांतरची चळवळ समजून घेण्यासाठी…

0 Comments