पंढरीची वारी
ख्यातनाम समाजशास्त्रज्ञ इरावती कर्वे यांनी असं म्हटलंय की, “वारीला येणाऱ्या लोकांचं राष्ट्र म्हणजे महाराष्ट्र“. महाराष्ट्रातील समाजाचे एकत्र दर्शन घ्यायचे असेल तर वारी सारखे साधन नाही. साने गुरुजींनी पंढरीला महाराष्ट्राचे हृदय म्हटले आहे. महाराष्ट्राच्या समाज संस्कृतीत पंढरीच्या वारीचे असे अनन्य साधारण…
