मातोंडची ग्रामदेवता श्री देवी सातेरी : जत्रौत्सव विशेष
आदिशक्ती आदिमाया देवीची विविध रूपे आपल्याला पाहायला मिळतात. अशाचप्रकारे दक्षिण कोकणातील स्वयंभू व जागृत देवस्थान म्हणून वेंगुर्ला तालुक्यातील मातोंड गावच्या श्री देवी सातेरीची ख्याती आहे. कार्तिक महिन्यातील पौर्णिमेला म्हणजेच त्रिपुरारी पौर्णिमेला सातेरीचा जत्रोत्सव साजरा होतो. यावर्षी 26 नोव्हेंबर 2023 रोजी हा जत्रोत्सव थाटात…
