सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रशासकीय अधिकारी निर्माण होणे गरजेचे!
नुकताच महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने मार्च २०२४मध्ये घेतलेल्या बारावीच्या परीक्षेत जिल्ह्याने ९८.३३ टक्के सर्वाधिक निकाल नोंदवीत कोकण विभागासह राज्याच्या गुणवत्ता यादीत अव्वल दर्जाचे वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले. तसेच २७ मे रोजी जाहीर झालेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल ९९.३५ टक्के…
