स्त्रियांच्या सन्मानार्थ…
स्त्रियांप्रती सौजन्य, ऋजुता व सन्मान करण्याच्या प्रवृत्तीला स्त्रीदाक्षिण्य असे संबोधले जाते. आपल्या भारतीय संस्कृतीत आपली जन्मदाती आई, बहीण व बायको यांचा नेहमीच सन्मान केला जावा, अशी शिकवण प्राचीन काळातील धर्मग्रंथांतून, कथांतून दिली आहे. महिला ही अबला नसून सबला आहे, ती शक्तिरूप मानली आहे.…
