शब्दसृष्टीचा विलास घडविणारा गणपती

          मानवी मनातील उसळणारे चैतन्य, मनात हिंदकळणाऱ्या मंगल, पवित्र, उदात्त अशा भावना गणपतीच्या रूपाने साकार होतात. त्याच्या आगमनाच्या नुसत्या चाहुलीने मांगल्याची शिंपण होते. भक्तीरसाचा अदृष्यप्रवाह मनामनातून वाहत राहातो. सनातन हिंदू धर्मात उपास्य देवतांमध्ये गणेशाचे स्थान अनन्यसाधारण असेच आहे. कोणत्याही…

0 Comments

आरती सप्रेम …

               जी आर्ततेने केली जाते ती आरती आणि जे श्रध्देने केलं जातं ते श्राद्ध! अशी आरतीची व्याख्या मी वाचली आणि ऐकलीही होती. आरती ही ओवाळली जाते. याचा अर्थ असा की तिला चक्राकार लय असावी. ती आळवलीही जाते.…

0 Comments

स्त्रीरूपातील गणपतीचा शोध

           एका जुन्या ग्रंथात स्त्रीरूपातील गणेश म्हणजे गणेशानी वा देवी वैनायकीचा फोटो प्रसिद्ध झाला होता. श्रीगणरायांचे हे सुंदर स्त्री रूप होय. रहिमतपूरला स्थान आहे असा त्या ग्रंथात उल्लेख होता. म्हणून मी साताऱ्याजवळच्या रहिमतपूरमध्ये त्या विलक्षण मूतच्या दर्शनासाठी गेलो. समवेत…

0 Comments

नानापरिमळ दुर्वा शेंदूर शमिपत्रे….

गणपती विशेष- नानापरिमळ दुर्वा शेंदूर शमिपत्रे| लाडू मोदक अन्ने परिपूरित पात्रे॥ ऐसे पूजन केल्या बीजाक्षरमंत्रे| अष्टहि सिद्धी नवनिधी देसी क्षणमात्रे॥            गणपतीची आरती चालू होती. समोर आपल्या दिमाखदार मखरात गणपती विराजमान झाले होते आणि रंगीबेरंगी फुलांनी आणि पानांनी अधिकच…

0 Comments

वैभवशाली वेंगुर्ला- पहिले पुष्प – जयवंत दळवी

      जयवंत द्वारकानाथ दळवी हे मराठी साहित्य विश्वातील एक प्रसिद्ध नाव. लेखक, नाटककार तसेच पत्रकार अशी तीनही क्षेत्रात त्यांनी कामगिरी बजावली आहे. त्यांचा जन्म 14 ऑगस्ट 1925 रोजी गोव्यातील हडफडे येथे झाला. ते मूळचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला तालुक्यातील आरवली गावचे. त्यांनी जवळच्या…

0 Comments

परदेशी शिक्षणाचे प्रवेशद्वार दाखविणारे राहुल नाईक

      सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ येथील राहुल श्रीनिवास नाईक या युवा उद्योजकाने जिल्ह्यातील मुलांना युरोपात शिक्षण घेण्यासाठी मार्गदर्शन मिळावे, यासाठी सहा वर्षांपूव 'Edubroad Education and Career Guidance Centre-बर्लिन या नावाने स्वतःची संस्था सुरु केली. युरोपमधल्या देशातील विविध अभ्यासक्रमांसाठी येणाऱ्या भारतीय मुलांसाठीच ही संस्था काम…

0 Comments

वेंगुर्ला आयटीआय : कौशल्याधारित अभ्यासक्रमातून रोजगार निर्मितीची संधी

  कोकणातील निसर्गरम्य वेंगुर्ला परिसरात शिक्षण आणि रोजगाराच्या संधी मर्यादित असताना, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, वेंगुर्ला (सिंधुदुर्ग) ही स्थानिक युवक-युवतींसाठी उज्ज्वल भविष्याची दिशा दाखवणारी संस्था ठरली आहे. ‌‘डिग्रीपेक्षा कौशल्य अधिक महत्त्वाचं‌’ या आधुनिक विचाराशी सुसंगत अशा वेंगुर्ला कॅम्प म्हाडा कॉलनी येथील या आयटीआयमध्ये…

0 Comments

माझा मूठवाडी (उभादांडा) वेंगुर्ल्याचा समुद्रकिनारा

समुद्रातील पर्यावरणीय बदलाविषयीची माहिती जाणकार देतात. परंतु समुद्राच्या सानिध्यात बालपण गेल्यामुळे हवामानाचा समुद्रावर होणारा परिणाम मी जवळून पाहिलेला आहे. उत्तरेचा वारा मासेमारीसाठी चांगला असतो. त्यामुळे तळाला असलेले मासे समुद्राच्या पुष्ठभागावर येतात आणि मासे मारणाऱ्यांच्या जाळ्यात अडकतात. म्हणून मासेमारीसाठी हा अनुकूल वारा असतो. तसेच…

0 Comments

देसाई बाई..माझी आई (विजयालक्ष्मी शिवराम देसाई)

    आई...तुझी खूप आठवण येते गं. आता तू मला कधीच दिसणार नाहीस.नुसत्या आठवणींवर आठवणी येतात. मन कायम भूतकाळात रमते. तू होतीस म्हणून मी व उमेश इथपर्यंत पोहोचलो आणि तू होतीस म्हणून आमच्या जीवनाला अर्थ मिळाला..योग्य दिशा मिळाली.     मी अडीच वर्षे व…

0 Comments

सामान्यांच्या हक्कांसाठी काम करणारे कृतीशील अधिकारी

             जिल्ह्यात गेली काही वर्षे माझ्या क्षमतेनुसार सामाजिक क्षेत्रात कार्यरत असल्याने जिल्ह्यातील विविध प्रशासकीय अधिकाऱ्यांशी वारंवार संपर्क येतो. आपल्याला मिळालेल्या अधिकाराचा कोणताही बाऊ न करता किंवा अतिरेक न करता केलेला वापर जेव्हा मला काहीतरी रचनात्मक करायचे आहे असा…

0 Comments