साहित्यातला वैज्ञानिक वारकरी : डॉ. जयंत नारळीकर
94 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे दिवस. अध्यक्षांची निवड जाहीर झाली आणि एक सुखद धक्का बसला. अखिल भारतीय मराठी साहित्य विश्वात एक इतिहास लिहिला गेला. पहिल्यांदाच एक खगोलशास्त्रज्ञ आणि विज्ञानकथालेखक साहित्यसंमेलनाच्या अध्यक्षपदावर विराजमान होणार होता. ज्यांच्या रहस्यमय विज्ञानकथांनी माझ्यासारख्या अनेक तरुणांच्या बालमनावर…
