… घराणेशाहीला प्रोत्साहन
‘घराणेशाही (परिवारवाद)...‘ हा शब्द अगदी परवलीचा झालेला आहे. ही राजकारणी मंडळी एवढी धूर्त असतात की, प्रत्येकवेळी सोयीनुसार अर्थ लावून भूमिका मांडत असतात. मुळात ‘घराणेशाही‘ हा शब्द रूढ होण्याचे मुळ कारण गांधी घराणं.. सुरूवातीला स्व. पंडित नेहरू, त्यानंतर त्यांच्या कन्या स्व.इंदिराजी. त्यावेळच्या परिस्थितीमुळे…
