श्रीरामसंकल्पाची नवमी

श्रीराम- बस्स एवढंच लिहिलेली एक पत्र्याची छोटी पाटी आमच्या गावी शेजारी नवीनच वास्तू बांधलेल्या श्री. वायंगणकर कुटुंबियांकडून गृहप्रवेशाच्या प्रसंगी सगळ्यांना भेट म्हणून दिली गेली. आम्ही ती लाल अन पिवळ्या रंगात रंगवून मुख्य दरवाज्यावर लावली. त्याआधी आमच्या गणपतीच्या भिंतीवर श्रीरामचं मोठ्ठ चित्र मामाने काढलेले.…

0 Comments

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे अर्थशास्त्रीय विचार!

डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय घटनेचे शिल्पकार, प्रख्यात कायदेतज्ज्ञ, दलितांचे कैवारी, शिक्षण तज्ज्ञ, क्रांतिकारी समाजसुधारक, लोकशाहीचे पुरस्कर्ते, धुरंधर राजकारणी, झुंजार पत्रकार, संपादक, प्रखर राष्ट्रवादी, हिदू कोडबील निर्माते, हिदू संस्कृतीचे महान अभ्यासक, बौद्ध धर्म प्रवर्तक इ. अनेक नात्यांनी ते प्रख्यात आहेत. परंतू ते एक प्रख्यात…

0 Comments

राजश्री परुळेकर-सामंत

सिंधुदुर्ग म्हणजे निसर्गाने मुक्तहस्ताने उधळण केलेला आणि भौगोलिक रचना वैशिष्ट्यपूर्ण असणारा जिल्हा. इथल्या रूढी-परंपरांनी आणि सांस्कृतिक संचितातून या जिल्ह्याचे वेगळेपण लक्षात येणारे. अरबी समुद्राचे सानिध्य, उंच डोंगर दऱ्या, वन्यजीवांनी समृद्ध असलेले प्रदेश यामुळे भौगोलिकदृष्ट्या अनेक आपत्तींना तोंड देत असताना या जिल्ह्याने महापूर, वादळे,…

0 Comments

श्‍वेता बर्वे

 8 मार्च जागतिक महिला दिन. विविध क्षेत्रात विशेष कर्तृत्व सिद्ध केलेल्या महिलांना या महिला दिनाच्या निमित्ताने सन्मानित करण्यात येते. समानतेच्या या युगात महिला प्रत्येक क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा ठसा सिद्ध करत आहेत. अशीच एका पेटंट मिळवण्यापासून ते सामाजिक बांधिलकी जपण्याच्या उद्देशाने आपल्या सभोवतालच्या समाजाला…

0 Comments

आई म्हणून झेप घेताना…

  झेप अर्थात भरारी. स्वकर्तृत्वावर घेतलेल्या ‘झेप’मध्ये मिळणारं समाधान हे काही वेगळंच असतं आणि त्याचबरोबरीने यात कुटुंबाची साथ असेल तर जणू दुग्धशर्करा योगच. आई ही भूमिका पार पाडताना ‘झेप’ घेणं हे काही सोपं नसतं पण ‘झेप’ घेण्यासाठी लागते ध्येय, चिकाटी, मेहनत, संयम यांची…

0 Comments

भासते ते सत्य असतेच असे नाही!

“स्वामीजी, तुम्ही सांगताय की चित आणि जड यात भेद आहे आणि आपण म्हणजे चित म्हणजे चिन्मयता किंवा जीवंतपणा. पण ही केवळ एक शक्यता आहे. आणि शक्यता म्हणजे वास्तव नव्हे!“ मी म्हणालो.       स्वामीजी हसले आणि म्हणाले, “छान, तू याला एक शक्यता म्हणून स्वीकारलेस,…

0 Comments

संक्रमण काळ आणि युवा पिढी

        Nothing is permanent in this world except change. जगात बदला शिवाय; शाश्‍वत असं काहीच नाही. म्हणजे केवळ बदलच शाश्‍वत आहे. म्हणजेच बदल अनिवार्य असतात. बदल होत असतानाचा मधला कालावधी संक्रमणाचा असतो. एका स्थितीतून दुसऱ्या स्थितीत जाणं म्हणजे संक्रमण होय.…

0 Comments

जन्मस्थळ दर्शन श्‍यामच्या आईचे

पूज्य साने गुरूजीच्या शतकोत्तरी रौप्यमहोत्सवी जन्मवर्षानिमित्त       ‘आई माझा गुरू, आई माझा कल्पतरू! सौख्याचा सागरू, आई माझी!’ असे भावोत्कट उद्गार उभ्या महाराष्ट्राला देणाऱ्या संस्कारभूषण पांडुरंग सदाशिव साने उर्फ साने गुरुजींचे हे शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंती वर्ष! एक प्रासादिक लेखक, थोर स्वातंत्र्यसेनानी, प्रतिभासंपन्न शिक्षक, चैतन्याचा…

0 Comments

तयार करू मनांना, झेलण्या सर्व आव्हानांना

‘भोलानाथ उद्या आहे गणिताचा पेपर, पोटात माझ्या कळ येऊन दुखेल काय रे ढोपर’ हे बडबड गीतातील बोल अल्लड मनाच्या आशादायी भावनांना खूप मजेशीर पद्धतीने रेखाटतात. पण जीवनात येणाऱ्या खऱ्याखुऱ्या आव्हानांना पेलताना ह्याच गीतातील बोलांप्रमाणे आपण सगळेच आपली अक्षमता झाकण्यासाठी अशा पळवाटा शोधत असतो;…

0 Comments

रिस्टार्ट अँड रिचार्ज

भारतातील प्रत्येक घरात कुणी ना कुणी बडा सरकारी अधिकारी व्हायचं स्वप्न पाहिलेलं असतं... मग ते घर श्रीमंत असो, मध्यमवर्गातील असो किंवा अगदी तळागाळातील असो. आपल्याकडे सरकारी नोकरी म्हणजे आयुष्य ‘सेटल्ड’ झालं असं समजण्याचा जो एक प्रघात आहे तो बहुतांशी खरा सुद्धा आहे. बऱ्याच…

0 Comments