हे थांबवा….
सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्यामुळे धार्मिक तणाव निर्माण झाल्याच्या दोन घटना आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात घडल्या. विशेष म्हणजे त्यातील एक घटना चक्क वेंगुर्ल्यात घडली आणि पोस्ट टाकणारी व्यक्ती किशोरवयीन तरुणी आहे, हे आणखीनच आश्चर्यकारक. आमचं वेंगुर्ला असं जातीय किंवा धार्मिक दुहीचं नाहीच मुळी.…
