लम्पी मुक्तीचा फॉर्म्युला
कोव्हिड 19 संसर्ग, स्वाईन फ्लू, मलेरिया, डेंग्यू यासारख्या समस्यांना तोंड देत असताना गुरांमध्ये पसरत चाललेला लम्पी रोग हा चिंतेचा विषय बनला आहे. हा विषाणूजन्य रोग गोवंश आणि जर्सी-होलीस्टीन वर्गातील जनावरांना होऊ शकतो. आहे. हा रोग किटकांपासून पसरतो. माशा आणि डासांच्या विशिष्ट प्रजाती तसेच…
