रामभाऊ म्हाळगी
सत्ता असो किंवा नसो, देशासाठी काही कार्यकर्ते तळमळीनं काम करत राहतात. पन्नास वर्षांपूर्वी सत्ता कुठेही दृष्टीक्षेपात नसताना, राजकीय सहकार्य मिळत नसतानाही अनेक वर्ष विरोधी बाजूला राहून, संघ विचाराचे अनेक नेते निष्ठेनं समाजकार्य करत होते. त्यापैकीच एक ’रामभाऊ म्हाळगी’. रामभाऊ म्हाळगी यांचा…
