लक्ष्मी प्रभूखानोलकरने पटकाविला ‘वेंगुर्ले क्वीन’चा मुकुट
जबरदस्त सांस्कृतिक कला क्रीडा मंडळातर्फे आयोजित करण्यात आलेल्या 'वेंगुर्ले क्वीन' या सौंदर्य स्पर्धेत लक्ष्मी प्रभूखानोलकर (वेंगुर्ला) हिने प्रथम, रसिका धुरी (कुणकेरी) हिने द्वितीय तर नंदिनी बिले (सावंतवाडी) हिने तृतीय क्रमांक पटकाविला. उत्तरोतर रंगत गेलेल्या या स्पर्धेत जिल्ह्याभरातील १३ सौंदर्यवती सहभागी झाल्या होत्या. रसिकांनी…
