सिंधुदुर्गात ९०० कोटींचा जमीन घोटाळा
सिंधुदुर्ग जिल्ह्यात कृषी जमिनींच्या बेकायदा विक्रीचा मोठा घोटाळा उघडकीस आला आहे. या प्रकरणात सुमारे ९०० कोटींची जमीन व्यवहारांची चर्चा सुरू आहे. दिल्ली, बंगळुरू व हैदराबाद येथील श्रीमंत नागरिकांनी कोकणातील शेतजमिनी खरेदी करून त्यावर आलिशान घरे बांधली आहेत. हे व्यवहार राज्याच्या कूळ…
