स्वगत स्पर्धेत सीमा मराठे व चिन्मय मराठे यांचे यश
चतुरस्त्र रंगकर्मी मधुकर तोरडमल स्मृती राज्यव्यापी स्वगत आणि साभिनय नाट्य प्रवेश वाचन ऑनलाईन स्पर्धा नुकतीच संपन्न झाली. यातील स्वगत स्पर्धेत वेंगुर्ला येथील साप्ताहिक किरातच्या संपादक सीमा मराठे यांनी द्वितीय तर वेंगुर्ला हायस्कूलमधील इयत्ता सहावीतील विद्यार्थी कु. चिन्मय शशांक मराठे याने उत्तेजनार्थ क्रमांक पटकाविला.…
