वेंगुर्ल्यात आज २५ रुग्ण कोरोना पॉझिटीव्ह
सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज (दि.१६) १९० कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले असून त्यात वेंगुर्ला तालुक्यातील २५ रुग्णांचा समावेश आहे. आज सकाळी घेण्यात आलेल्या रॅपिड टेस्ट मध्ये वेंगुर्ला शहरात २ रुग्ण पॉझिटिव्ह आले. त्यात शहरातील १ आणि वडखोल तुळस येथील १ हे दोन्ही मागील रुग्णांच्या…
