आडेलीतील शेतक-याने केली ‘लाल भेंडीची‘ नविन जात विकसित
वेंगुर्ला तालुक्यातील आडेली येथील अनंत दिगंबर प्रभू आजगांवकर या प्रगतशील शेतक-याने ‘लाल भेंडी‘ ही भेंडीची नवीन जात विकसित केली आहे. त्या जातीचे अखिल भारतीय पातळीवर चाचणी प्रयोग होवून त्याचे संपूर्ण अधिकार श्री. प्रभूआजगावकर यांना देण्यात आले आहेत. या जातीच्या नोंदणी प्रक्रियेमध्ये त्यांना डॉ.बाळासाहेब…
