हेवेदावे बाजूला ठेऊन काम करा!-वालावलकर
वेंगुर्ला तालुक्यातील शिवसेना प्रमुख पदाधिकारी, विभागप्रमुख, उपविभागप्रमुख, शाखाप्रमुख, बूथप्रमुख यांची बैठक येथील सप्तसागर अपार्टमेंटमधील शिवसेना कार्यालयात संपन्न झाली. यावेळी शिवसेना जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर, तालुका प्रमुख नितीन मांजरेकर, जिल्हा संघटक सुनील डुबळे, उपजिल्हा प्रमुख सचिन देसाई, सुनील मोरजकर, कोस्टल भागातील तालुका प्रमुख काशिनाथ…
