बांधकाम कामगारांना गृहपयोगी साहित्याचे वाटप
महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ व महाराष्ट्र शासनाकडून वेंगुर्ला तालुक्यातील नोंदीत बांधकाम कामगारांना त्यांच्या संसारासाठी हातभार म्हणून गृहपयोगी साहित्य वाटप करण्यात आले. हा कार्यक्रम साई दरबार येथे संपन्न झाला. कार्यक्रमाचा शुभारंभ माजी नगराध्यक्ष दिलीप गिरप, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना देसाई,…
